शेतकरी अनभिज्ञ ; धनदांडग्यांची जमीन खरेदी
पुणे – छत्रपती संभाजीनगर आणि पुणे दरम्यानच्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड हायवेचा नकाशा अधिकृतपणे प्रसिद्ध होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . शेतकरी अनभिज्ञ आहेत मात्र धनदांडग्यांची जमिनीच्या खरेदीसाठी अनपेक्षित गर्दी झाली आहे, असे वृत्त आहे.
यामुळे गुंतवणूकदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीची सुरु आहे, तर बहुतेक स्थानिक शेतकऱ्यांना हे माहित नाही की येणारा एक्सप्रेस वे त्यांच्या शेतातून थेट जाऊ शकतो

