न्यूयॉर्क – विश्वचषक क्रिकेट स्प्र्धेचा थरार 1 जूनपासून सुरु होत असून , जगभरातील्त् विविध देशांचे एकूण 20 संघ यात सहभागी होत आहेत. विश्वचषकात सहभागी होणा-या संघाची संख्या यावेळी सर्वाधिक आहे.
पाच संघ एका गटात यानुसार चार गटात संघ विभागलेले आहेत. टी 20 विश्वचषक 2024 मध्ये एाकंदर 55 सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 टप्प्यात जातील, जिथे उर्वरित संघ दोन गटात विभागले जातील. चार गटातील प्रत्येकी दोन संघ अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
टी 20 विश्वचषक 2024 गट पहिला टप्पा 1 ते 18 जून, त्यानंतर सुपर 8 टप्पा 19 ते 24 जून या कालावधीत होणार आहे. उपांत्य फेरी अनुक्रमे 26 आणि 27 जून रोजी गयाना आणि त्रिनिदाद येथे होईल, तर अंतिम फेरी. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये असेल.
गट समाविष्ट देश अ गट भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका ब गट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान क गट न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी ड गट दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
तारीख
वार
संघ
गट
ठिकाण
1 जून, 2024
शनिवार
यूएसए विरुद्ध कॅनडा गट
अ
डलास
2 जून, 2024
रविवार
वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी
क
गयाना
2 जून, 2024
रविवार
नामिबिया विरुद्ध ओमान ग्रुप
ब
बार्बाडोस
3 जून, 2024
सोमवार
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ड
न्यूयॉर्क
3 जून, 2024
सोमवार
अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा
क
गयाना
4 जून, 2024
मंगळवार
इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड
ब
बार्बाडोस
4 जून, 2024
मंगळवार
नेदरलँड विरुद्ध नेपाळ
ड
डलास
5 जून,2024
बुधवार
भारत विरुद्ध आयर्लंड
अ
न्यूयॉर्क
5 जून,2024
बुधवार
न्यू गिनी विरुद्ध युगांडा
क
गयाना
5 जून,2024
बुधवार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान
ब
बार्बाडोस
6 जून,2024
गुरुवार
यूएसए विरुद्ध पाकिस्तान
अ
डलास
6 जून,2024
गुरुवार
नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड
ब
बार्बाडोस
7 जून,2024
शुक्रवार
कॅनडा विरुद्ध आयर्लंड ग्रु
अ
न्यूयॉर्क
7 जून,2024
शुक्रवार
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान
क
गयाना
7 जून,2024
शुक्रवार
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
ड
डलास
8 जून,2024
शनिवार
नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ड
न्यूयॉर्क
8 जून,2024
शनिवार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
ब
बार्बाडोस
8 जून,2024
शनिवार
वेस्ट इंडीज विरुद्ध युगांडा
क
गयाना
9 जून,2024
रविवार
भारत विरुद्ध पाकिस्तान
अ
न्यूयॉर्क
9 जून,2024
रविवार
ओमान विरुद्ध स्कॉटलंड
ब
अँटिग्वा आणि बारबुडा
10 जून,2024
सोमवार
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश
ड
न्यूयॉर्क
11 जून, 2024
मंगळवार
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा
अ
न्यूयॉर्क
11 जून, 2024
मंगळवार
श्रीलंका विरुद्ध नेपाळ
ड
लॉडरहिल
11 जून, 2024
मंगळवार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया
ब
अँटिग्वा आणि बारबुडा
12 जून, 2024
बुधवार
यूएसए विरुद्ध भारत
अ
न्यूयॉर्क
12 जून, 2024
बुधवार
वेस्ट इंडीज विरुद्ध न्यूझीलंड
क
त्रिनिदाद आणि टोबॅगो
13 जून, 2024
गुरुवार
इंग्लंड विरुद्ध ओमान
ब
अँटिग्वा आणि बारबुडा
13 जून, 2024
गुरुवार
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स
ड
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
13 जून,2024
गुरुवार
अफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी
क
त्रिनिदाद आणि टोबॅगो
14 जून,2024
शुक्रवार
यूएसए विरुद्ध आयर्लंड
अ
लॉडरहिल
14 जून,2024
शुक्रवार
द्क्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ
ड
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
14 जून,2024
शुक्रवार
न्यूझीलंड विरुद्ध युगांडा
अ
त्रिनिदाद आणि टोबॅगो
15 जून,2024
शनिवार
भारत विरुद्ध कॅनडा
अ
लॉडरहिल
15 जून,2024
शनिवार
नामिबिया विरुद्ध इंग्लंड
ब
अँटिग्वा आणि बारबुडा
15 जून,2024
शनिवार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड
ब
सेंट लुसिया
16 जून,2024
रविवार
पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड
अ
लॉडरहिल
16 जून,2024
रविवार
बांगलादेश विरुद्ध नेपाळ
ड
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
16 जून,2024
रविवार
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स
ड
सेंट लुसिया
17 जून,2024
सोमवार
न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी
्क
त्रिनिदाद आणि टोबॅगो
17 जून,2024
सोमवार
वेस्ट इंडीज विरुद्ध अफगाणिस्तान
क
सेंट लुसिया
सुपर 8 सामने
19 जून, 2024 बुधवार A2 वि D1 गट 2 अँटिग्वा आणि बारबुडा 19 जून, 2024 बुधवार B2 वि D2 गट 2 सेंट लुसिया 20 जून, 2024 गुरुवार C1 वि A1 गट 1 बार्बाडोस 20 जून, 2024 गुरुवार B2 वि D2 गट 1 अँटिग्वा आणि बारबुडा 21 जून, 2024 शुक्रवार B1 वि D1 गट 2 सेंट लुसिया 21 जून, 2024 शुक्रवार A2 वि C2 गट 2 बार्बाडोस 22 जून,2024 शनिवार A1 वि D2 ग गट 2 अँटिग्वा आणि बारबुडा 22जून,2024 शनिवार C1 वि B2 गट 1 सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स 23 जून,2024 रविवार A2 वि B1 गट 2 बार्बाडोस 23 जून,2024 रविवार C2 वि D1 गट 2 अँटिग्वा आणि बारबुडा 24जून,2024 सोमवार B2 वि A1 गट 1 सेंट लुसिया 24 जून,2024 सोमवार C1 वि D1 गट 1 सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
उपांत्य आणि अंतिम सामना
26 जून,2024 बुधवार उपांत्य फेरी 1 गयाना 27 जून,2024 गुरुवार उपांत्य फेरी 2 त्रिनिदाद आणि टोबॅगो 29 जून,2024 शनिवार अंतिम सामना बार्बाडोस